Cabinet decisions agrowon
Video

Cabinet Meeting: राज्य सरकारने शेती एआय धोरणाला दिली मंजूरी; उत्पादकता वाढणार?

AI policy Maharashtra: राज्य सरकारने कृषी-आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता महाअॅग्री धोरण २०२५ ते २०२९ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मग हे एआय धोरण नेमकं काय आहे? ग्रामपंचायत पातळीवर हवामान केंद्र कसे उभारले जाणार? याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत...

Team Agrowon

Artificial intelligence in agriculture: राज्य सरकारने कृषी-आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता महाअॅग्री धोरण २०२५ ते २०२९ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच केंद्र सरकारच्या ‘विंडस’ प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे शेतकरी अधिक स्मार्ट शेती करू शकतील आणि त्यांची जोखीम कमी होईल, असा दावा करण्यात येतोय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT