MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’
Satara Farmers : सातारा वर्णे, देवकरवाडी, निगडी आणि राजेवाडी या चार गावांवर प्रस्तावित एमआयडीसी लादण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात बाधित शेतकरी व ग्रामस्थांनी संघर्ष तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.
Satara district collector office gherao by MIDC project affected personsagrowon