IMD forecast Maharashtra agrowon
Video

Monsoon Rain: राज्याच्या बहुतांशी भागात पुढील ५ दिवस पाऊस कमी राहणार

rain alert: राज्यात सध्या पावसाचा जोर कमी असून काही भागांत ढगाळ वातावरणासह केवळ हलक्या सरी पडत आहेत. पुढील पाच दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्यांपासून ते मध्यम सरींची शक्यता आहे, तर उर्वरित भागांमध्ये पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Maharashtra weather update: आज राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामानासोबत हलक्या सरी पडू शकतात. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात अशाच प्रकारचे हवामान राहील. उद्या पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT