cooperation minister on loan waiver agrowon
Video

Karjmafi: कर्जमाफीच्या अभ्यास समितीची घोषणा फडणवीस करणार?

farm loan waiver scheme: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी २९३च्या प्रस्तावाअंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.

Team Agrowon

Maharashtra farm loan waiver 2025: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी २९३च्या प्रस्तावाअंतर्गत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. या चर्चेला उत्तर देताना राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषी राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवर भूमिका मांडली. मग या चर्चेत पाणंद रस्ते, वन्यप्राण्यांचे नुकसान, कर्जमाफी यावर सरकारने काय उत्तर दिलं, हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Sandalwood: लाल चंदन प्रकरणावर सहा महिन्यांत निर्णय घ्या

Farmer Support: टंचाईत शेतकऱ्यांना अडचणी भासू देऊ नयेत : पालकमंत्री बोर्डीकर

Farmer Support: गंभीर परिस्थितीत शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री भरणे

Drought Declaration Demands: प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे दुष्काळ जाहीर करा : झनक

Multi State Cooperative Society: एन साई मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीला ७ कोटी ९ लाखांचा नफा : ठोंबरे

SCROLL FOR NEXT