Amravati Water Shortage: अमरावती जिल्ह्यातील १०२८ गावांना पाणीटंचाईची झळ
Water Scarcity: अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांवर परिणाम झाला असून, एक हजार २८ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ३२.९७ कोटी रुपयांच्या १,१८८ उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.
Amravati Plans 1,188 Measures To Tackle Water ShortageAgrowon