Yavatmal Farmers: बियाणे वितरणासाठी निवड झाल्याचा मोबाईलवर संदेश मिळाल्यानंतरही दुसऱ्याच दिवशी जाहीर झालेल्या यादीतून नावे गहाळ झाल्याने संभ्रमात पडलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे.
Yavatmal Farmers To Get Subsidised Chickpea Seeds After List ConfusionAgrowon