Vidarbha Rain Agrowon
Video

Vidarbha Rain: विदर्भात पुढील ४ दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

Monsoon: माॅन्सूनने महाराष्ट्र दोन दिवसांपूर्वीच व्यापला आहे. माॅन्सूनची सिमा आज मुंद्रा, उदयपूर, शिवपुरी, सिध्दी, चैबसा, हल्दीया, पाकूर, साहीबगंज आणि रक्सौल भागात होती.

Team Agrowon

Weather Update: हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. तर काही ठिकाणी जोरदार सरी पडतील, अशीही शक्यता व्यक्त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT