Soil Organic Carbon: दुष्काळात सेंद्रिय कर्ब गरजेचा! पाण्याच्या उपलब्धतेनुसार जमिनीत सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन कसे करावे?
Drought Management: दुष्काळामुळे रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता कमी होणे, सिंचनाच्या पाळ्यांमध्ये अंतर वाढणे, जमिनीतील ओलावा लवकर कमी होणे आणि पिकांना पाण्याचा ताण बसणे अशा समस्या उद्भवू शकतात.