Cloudy Weather: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वातावरणात गेल्या दोन दिवसांपासून झपाट्याने बदल जाणवू लागला असून, थंडी गायब होऊन उष्मा वाढला आहे. तीन दिवसांत किमान तापमानात ९ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.
Cloudy Weather in Sindhudurg Raises Concerns Among Mango and Cashew GrowersAgrowon