Scientific Research: शास्त्रज्ञांनी ज्ञानाचा अहंकार न बाळगता सत्याचा शोध घ्यावा : डॉ. संजय भावे

Konkan Agriculture University: ‘‘आपल्याला काहीच माहीत नाही, हे जाणून घेण्यातच खरे ज्ञान दडलेले असते. त्यामुळे शास्त्रज्ञांनी ज्ञानाचा अहंकार न बाळगता सतत प्रश्न विचारून सत्याचा शोध घेण्याची वृत्ती जोपासावी,’’ असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी येथे केले.
Scientific Research:
True Knowledge Begins with Knowing What We Do Not KnowAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...