rain update Vidarbha Marathwada agrowon
Video

Rain Alert: कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

IMD rain prediction: राज्यातील अनेक भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून पावसाची हजेरी सुरू आहे. पुढील पाच दिवसांमध्येही राज्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

rain update: कोकणात पुढील पाच दिवस सर्व जिल्ह्यांत पावसाची स्थिती सक्रिय राहणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांच्या इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडू शकतात. सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’विरोधात ‘चक्का जाम’

Sugarcane Productivity : ‘हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ’ अभियानास कोल्हापुरात प्रारंभ

Agriculture Irrigation : गतवर्षीच्या तुलनेत सिंचनासाठी १६ टीएमसीने उपसा कमी

SCROLL FOR NEXT