rain forecast Agrowon
Video

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

rain forecast Maharashtra: राज्यात अनेक भागांत सध्या जोरदार सरी कोसळत आहेत. कोकण आणि घाटमाथ्यांवर पावसाचा जोर तुलनेत अधिक आहे. मराठवाडा आणि विदर्भात शनिवारीपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, तर कोकण आणि घाटमाथ्यांवर पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Team Agrowon

IMD rain update: राज्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या कोकणातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पूर्व विदर्भात देखील काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, अन्य जिल्ह्यांमध्येही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT