Tree Plantation: १९ हेक्टरवर ५७ लाख रोपणास ३.६९ कोटी होणार खर्च
Miyawaki Forest: मियावाकी अंतर्गत शहर हद्दीत अटल आनंद वन रोपवन लावण्यासाठी पूर्व पावसाळी कामांसाठी शासनाने मंजुरी दिली आहे. प्रती रोप २४८ रुपयांप्रमाणे ३ कोटी ६९ लाख रुपयांचा खर्च यावर करण्यात येणार आहे.
₹3.69 Crore Miyawaki Forest Project Approved in SolapurAgrowon