unseasonal rain subsidy scam agrowon
Video

POCRA Scheme: कृषिमंत्री कोकाटे आणि मदत व पुनवर्सन मंत्री पाटील यांनी दिली कारवाईची ग्वाही

farmer subsidy fraud: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पोकरा आणि अवकाळी पावसाच्या अनुदानात झालेल्या गैरव्यवहारावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं.

Team Agrowon

Pokhara scam: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पोकरा आणि अवकाळी पावसाच्या अनुदानात झालेल्या गैरव्यवहारावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. या प्रकरणातील कारवाईत उशीर का होतोय? असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी, "पोकरा प्रकरणाचा चौकशी अहवाल १५ दिवसांत मिळेल, त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल," असं आश्वासन दिलं. तर मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी अवकाळी अनुदानाच्या अनियमिततेवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. नेमकं गैरव्यवहार काय होता आणि त्यावर विधीमंडळात काय चर्चा झाली हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ranjangaon Khuri Rain Damage: रांजणगाव खुरी येथे वादळी वाऱ्याचा तडाखा

Vaijapur APMC Controversy: 'हायड्रॉलिक ट्रॅक्टर'ने माल खाली करूनही हमाली व तोलाईची कपात; शेतकरी संघटना आक्रमक!

Kharif Season Plan: खरीप हंगामासाठी विभागीय भरारी पथक स्थापन

Low Water Crop Sowing: शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या वाणाची पेरणी करावी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना बोनसची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT