Low Water Crop Sowing: शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या वाणाची पेरणी करावी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
Agriculture Minister Dattatray Bharne: शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या वाणाची पेरणी करावी, या बाबत राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
Agriculture Minister Dattatray Bharne advice on crop sowingAgrowon