SoybeanSowing  Agrowon
Video

Soybean Sowing: सोयाबीन पिकाच्या वाणाची निवड करताना 'या' गोष्टी लक्षात घ्या

Soybean Variety : आपल्या जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन जास्त उत्पादन देणाऱ्या, वेगवेगळ्या वेळेत तयार होणाऱ्या वाणाची निवड करणं गरजेच आहे. त्यामुळे जरी पावसाचा खंड पडला किंवा जास्त पाऊस पडला तरी सोयाबीनचं चांगल उत्पादन मिळू शकतं.

Nikita Patil

Soybean Production :  पाणी देण शक्य नसेल तर सोयाबीनच मध्यम कालावधीत येणार वाण निवडाव. आपल्या कडे भारी जमीन असेल तर सोयाबीनच्या एकाच वाणावर अवलंबून न राहता उशिरा आणि मध्यम कालावधीत येणारे सोयाबीनचे दोन - तीन वाण निवडू शकतो. वातावरण बदलाच्या विचार करुन वेगवेगळ्या वेळी काढणीस तयार होणाऱ्या वाणाची निवड करावी.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Demands: राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर करा : ठाकरे

Mumbai March Suspended: जरांगे यांचे उपोषण मागे

Monsoon Rainfall Deficit : यंदाचा मॉन्सून २००९ नंतरचा सर्वात कमकुवत ठरण्याची शक्यता; पावसाची तूट १५ टक्क्यांवर

Agarwood Farming: अगरवूड लागवड : सुवर्णसंधी की सुवर्णमृग?

SCROLL FOR NEXT