Mumbai March Suspended: जरांगे यांचे उपोषण मागे

Jarange Patil hunger strike ended: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी (ता. १७) आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबईकडे जाणेही स्थगित केले.
Jarange Patil calls off Mumbai march
Manoj Jarange Patil Mumbai march suspendedAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com