Drought Relief Demands: राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Sharad Pawar Demands: राज्यातील अनेक भागांत पावसाने दीर्घ खंड दिल्याने शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे.
Sharad Pawar Seeks Immediate Drought Relief for Maharashtra FarmersAgrowon