Soyabean Cultivtion Agrowon
Video

Soyabean Cultivtion: सोयाबीनवर बीजप्रक्रिया करुन खोडमाशीला रोखणं शक्य

Soyabean Crop: सोयाबीनची पेरणी करण्यापूर्वी प्रति किलो बियाण्याला थायोमेथॉग्झाम ३० टक्के एफएस हे रासायनिक किटकनाशक १० मिली या प्रमाणात चोळावे. त्यामुळे लागवडीनंतर सुरुवातीचे २५ ते ३० दिवस सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव होत नाही.

Team Agrowon

Soyabean : मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. बीजप्रक्रिया केल्यामुळे कीड, रोगाचा प्रादुर्भाव कमी राहतो. सोयाबीनची जर बीजप्रक्रिया करुन पेरणी केली तर खोडमाशीला सहजणे रोखता येतं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Crop Survey : ई-पीक पाहणीसाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; सर्व्हरचा गोंधळ मिटणार कधी?

ZP Reservation: राज्यातील जिल्हा परिषदांचे अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

Nepal Youth Protest: नेपाळचा धडा

Farmer Protest: कळवणला शेतकऱ्यांचा ठिय्या

Shevaga Farming: दर्जेदार शेवगा उत्पादनासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

SCROLL FOR NEXT