Shevaga Farming: दर्जेदार शेवगा उत्पादनासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर
Farming Success: नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे (ता. मालेगाव) येथील मनोहर प्रकाश खैरनार यांनी ११ एकरांत शेवगा लागवड केली आहे. त्यात खरीप हंगामात पाण्याची उपलब्धता असल्याने प्रामुख्याने पावसाळी बहर घेतला जातो.