ZP Reservation: राज्यातील जिल्हा परिषदांचे अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
Maharashtra Rural Politics: ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्र बिंदू असलेल्या ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षांचे आरक्षण ग्रामविकास विभागाने शुक्रवारी (ता. १२) जाहीर केले. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.