cotton weed management Agrowon
Video

Cotton Crop Care: कापूस पिकातील आंतरमशागत आणि खुरपणीचे नियोजन

cotton weed control: व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कापसाच्या पिकाची सुरुवातीच्या वाढीची गती अत्यंत मंद असते. या पिकात ओळींमधील अंतर तुलनेने अधिक असते, त्यामुळे या मोकळ्या जागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तणं मोठ्या प्रमाणावर उगवतात.

Team Agrowon

cotton crop management: वाढलेले तणं पाण्याबरोबरच जमिनीतील अन्नद्रव्ये, प्रकाश आणि जागेसाठी कापसाच्या रोपांशी स्पर्धा करतात. परिणामी, पिकाची वाढ थांबते आणि उत्पादनात मोठी घट दिसून येते. संशोधनानुसार तणांमुळे उत्पादनात ४० ते ८५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. कापूस हे दीर्घकालीन पीक असल्यामुळे सुरुवातीच्या वाढीच्या टप्प्यावर योग्य आंतरमशागत आणि तण नियंत्रण आवश्यक ठरते. पेरणीनंतरची सुरुवातीच्या ७० दिवसांचा कालावधी तण व्यवस्थापनासाठी अत्यंत निर्णायक मानला जातो. या कालावधीत तण नियंत्रण न झाल्यास उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT