Dhananjay Munde Agrowon
Video

Dhananjay Munde: कृषिमंत्र्यांकडून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना

Department of Agriculture: मागील दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने दाणादाण उडवलीय. नदी, ओढे भरून वाहतायत. काही ठिकाणी पुर परिस्थिति निर्माण झाली.

Team Agrowon

Crop Insurance: मागील दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने दाणादाण उडवलीय. नदी, ओढे भरून वाहतायत. काही ठिकाणी पुर परिस्थिति निर्माण झाली. यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, फळपिकांना मोठा फटका बसलाय. त्यामुळं शेतकरी चिंतातूर झालेत. पिकांचं नुकसान झालं तर पीक विम्याचं कवच आहे. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदवलेलाय. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काल नुकसानग्रस्त भागात पावसाचा जोर कमी होताच नुकसानीचे महसुल आणि कृषी विभगाला पंचनामे करावेत, अशा सूचना दिल्यात. त्यासोबत शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतून पिकाचा विमा भरलेला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना पीक नुकसानीचे पूर्वसूचना निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचं आवाहन केलं म्हणजेच ७२ तासांच्या आता शेतकऱ्यांना नुकसानीच्या पूर्वसुचना कंपनीला द्याव्या लागणार आहेत. १४४४७ हेल्पलाईनवर क्रमांकावर पीक नुकसानीची पूर्वसूचना कंपनीला देऊन पीक विम्याचा क्लेम करता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT