monsoon and Indian traditions agrowon
Video

Monsoon India: मॉन्सूनचा भारताच्या संस्कृती आणि लोकजीवनावर प्रभाव कसा पडला?

monsoon benefits beyond rain: मॉन्सूनने केवळ भारताला पाऊसच दिला नाही, तर इथल्या शेतीला आधारही दिला. मात्र, भारत आणि मॉन्सून यांचं नातं यापुरतंच मर्यादित नाही.

Team Agrowon

impact of monsoon: मॉन्सूनने केवळ भारताला पाऊसच दिला नाही, तर इथल्या शेतीला आधारही दिला. मात्र, भारत आणि मॉन्सून यांचं नातं यापुरतंच मर्यादित नाही. मॉन्सूनच्या वाऱ्यांनी भारताला केवळ शेतीसाठीच नाही, तर व्यापारासाठीही एक नवी दिशा दिली. त्याचबरोबर मॉन्सूनचा खोल प्रभाव इथल्या लोकजीवनावरही पडलेला आहे. म्हणूनच प्रश्न उभा राहतो की, मॉन्सूनने भारताला पावसाच्या पलीकडे काय दिलं? त्याचा प्रभाव आपल्या रोजच्या जीवनावर नेमका कसा झाला? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT