Reduce salinity in water agrowon
Video

Salinity in water: विहिर आणि बोअरवेल्समधील पाणी क्षार विरहित कसं करता येतं?

Water salinity solution: जर पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असेल, तर ते पिण्यायोग्य राहात नाही. मग अशा पाण्याचा वापर टाळण्यासाठी किंवा परिणाम कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात? हे आपण जाणून घेणार आहोत पाणी अभ्यासक सतीश खाडे यांच्या मार्गदर्शनातून... त्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा.

Team Agrowon

Reduce salinity in water: जर पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असेल, तर ते पिण्यायोग्य राहात नाही आणि अशा पाण्याचा दीर्घकाळ वापर केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, नायट्रेट्स यांसारखे घातक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात, जे शरीरातील मूत्रपिंडांसारख्या अवयवांवर ताण निर्माण करतात. त्याचबरोबर अशा पाण्याचा शेतीत वापर केल्यास जमिनीच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT