Okra Crop Care Agrowon
Video

Okra Crop Care: भेंडी पिकातील भुरी रोग कसा रोखाल ?

Okra Crop Diseases: भेंडी पिकातील भुरी रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. या रोगाची लक्षणे पाने, खोडावर दिसून येतात.

Team Agrowon

Okra Farming: पानाच्या वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाची छोटी गोलाकार पांढरे चट्टे पडलेले दिसतात. काही दिवसांनी हे सर्व गोलाकार भाग एकमेकांमध्ये मिसळून संपूर्ण पान व्यापतात. संपूर्ण पानावर पांढऱ्या रंगाची पावडर पसरल्यासारखी दिसते. या रोगावर नियंत्रण मिळवायच असेल तर पीकाची फेरपालट करण हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये दुसरे किंवा आधीचे पीक हे काकडीवर्गीय नसावे. झाडाच्या खालील बाजूची २ ते ३ पाने काढून टाकावीत. ज्या पानावर रोगाची लक्षणे दिसतायत ती पाने लगेच तोजून नष्ट करावीत. जैविक बुरशी जसे की ॲम्पेलोमायसेस क्विस्क्वालिसचीफवारणी प्रादुर्भाव होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किंवा प्रादुर्भाव झाल्यानंतर घ्यावी. तसच बॅसिलस सबटिलिसची फवारणी घ्यावी. याशिवाय पोटॅशिअम बायकार्बोनेटची फवारणी घेता येते. यामध्ये शिफारस केलेल्या बुरशीनाशकाचाच वापर करावा. आणि या फवारण्या करताना तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Winter Season: मेळघाटाला भरली हुडहुडी

Farm Mechanization: मजूर, कापणीच्या संकटावर ‘सहकारा’तून मात

Grape Farming: बागेतील वातावरणानुसार निर्णय गरजेचे...

Pipani symbol: निवडणूक आयोगानं 'पिपाणी' चिन्ह वगळलं, शरद पवारांना मोठा दिलासा

Agriculture College: मूल कृषी महाविद्यालयाने टाकली कात

SCROLL FOR NEXT