Chemical free gomphrena flower farming agrowon
Video

Gomphrena: गोम्फ्रेना फुलांची रसायनमुक्त शेती कशी केली जाते?

महात्मा फुले कृषी २०२५ आयोजित प्रदर्शनात रसायन मुक्त पद्धतीचा वापर करून गोम्फ्रेना फुलांचं उत्पादन घेतलं गेलं. या फुलाचं वैशिष्ट्य म्हणजे ९० दिवसांत दहा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळतं. या गोम्फ्रेना फुलाची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओतून...

Team Agrowon

गोम्फ्रेना फुलांची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात केली जाते. हे फूल केवळ सौंदर्यवर्धनासाठीच नाही तर औषधी गुणधर्मांसाठीही ओळखले जाते. आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा उपयोग केला जातो आणि यापासून खास हर्बल चहा तयार केला जातो. C4 प्रकाशसंश्लेषण प्रकारामुळे कोरड्या परिस्थितीतही चांगलं उत्पादन देते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही फायदेशीर पिकांपैकी एक ठरते. बाजारात या फुलांना चांगली मागणी असून सुकलेल्या फुलांचाही उपयोग वेगवेगळ्या शोभेच्या सजावटीसाठी केला जातो. त्यामुळे या पिकातून चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Mulching: उन्हाळी पिकांसाठी आच्छादन आवश्यक

ASER Report: शिक्षण व्यवस्थेवरील अविश्‍वासाची कथा!

Farmers Issue: कोकणचा ‘आक्रोश’

Gas Shortage Issue: शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची उपासमार

Pune ZP Budget: पुणे ‘झेडपी’चा ३०१ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

SCROLL FOR NEXT