colibacillosis symptoms agrowon
Video

Sheep Health Colibacillosis: कोलिबॅसिलोसिस आजारात शेळ्या, मेढ्यांची काय काळजी घ्यावी?

Colibacillosis Prevention: कोलिबॅसिलोसिस हा जिवाणूमुळे होणारा आजार आहे. प्रामुख्याने लहान करडे, कोकरू आणि दोन आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या लहान पिल्लांना आजार होतो. तीव्र अतिसार आणि अपुरे द्रवपदार्थ सेवनामुळे जलद निर्जलीकरण होते.

Team Agrowon

कोलिबॅसिलोसिस आणि विविध आजारांपासून संरक्षण होण्यासाठी नवजात पिल्लांना चीक पाजणे आवश्यक आहे. एक महिन्यापेक्षा कमी वयाच्या शेळ्या, मेंढ्यांना तीव्र अतिसार होण्याची शक्यता जास्त असते. तीव्र जुलाब होतात. या आजाराला विविध कारणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने विण्याच्या कालावधीमधील प्रतिकूल हवामान परिस्थिती, लवकर दूध सोडणे, गोठ्यातील गर्दी, अस्वच्छ गोठा, कोलाई, क्लोस्ट्रिडियम कॅम्पिलोबॅक्टर किंवा साल्मोनेला जिवाणूंचे संक्रमण, क्रिप्टोस्पोरिडिया कोक्सीडिया, गिआर्डिया किंवा वर्म्स सारखे परजीवी किंवा विषाणू यांचा प्रादुर्भाव यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत २२ टक्के कपाशी क्षेत्र घटले

Cotton Disease : कपाशीवर वाढतोय टोबॅको स्ट्रीक विषाणूंचा प्रादुर्भाव

Wire Fencing Scheme: शेताला तार कुंपनासाठी मिळणार ९० टक्क्यांपर्यंत अनुदान

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांचा शिवनेरीवर संकल्प; आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच

Ganesh Festival Konkan : माटीच्या फळाफुलांची कोट्यवधींची उलाढाल

SCROLL FOR NEXT