Congress Protest: 'सरेंडर दे सिलिंडर'; गॅसचं पोस्टर घेऊन पटोले, वडेट्टीवार विधानभवनात

LPG Cylinder Shortage: गॅस सिलिंडर तुटवड्याच्या निषेधार्थ काँग्रेस आमदार नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी विधानभवनात परिसरात 'सरेंडर द सिलिंडर'चे फलक झळकावले. त्यांनी सरकारविरोधात घोषणाही दिल्या.
Congress Protest
Congress Protest(Agrowon)
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com