Mumbai Weather Agrowon
Video

Mumbai Weather: मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा

Heat Wave: विदर्भातही उन्हाचा चटका कायम आहे. आज (ता. ३०) मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर चंद्रपूर येथे उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Team Agrowon

Summer: महाराष्ट्रातही विदर्भात उन्हाचा चटका अधिक तापदायक ठरत असून, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा येथे प्रत्येकी ४५.२ अंश तापमान नोंदले गेल्याने उष्ण लाट होती. आज (ता. ३०) विदर्भातील चंद्रपूर येथे उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT