Prarthana Foundation Inspiring Story: मोरवंचीच्या माळावर फुलली माणुसकीची ‘प्रार्थना’; जमीन विकली, रिक्षा चालवली, निराधारांसाठी उभारले हक्काचे घर!

Orphan Children Support: समाजातील निराधारांना आधार देण्यासाठी केवळ सहानुभूती पुरेशी नसते; त्यासाठी त्याग आणि समर्पणाची तयारी लागते. स्वतःची पाच एकर जमीन विकण्यापासून रिक्षा चालवण्यापर्यंत आणि पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवण्यापर्यंतचा संघर्ष प्रसाद आणि अनु मोहिते या दाम्पत्याने सोसला.
Prasad and Anu Mohite social work journey
Prarthana Foundation inspiring story from SolapurAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...