Sugarcane AI Technology: दुष्काळात ‘एआय’ तंत्रज्ञान वरदान
Sugarcane Farming: ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर मिशन मोडवर केल्यास उपलब्ध पाण्यामध्ये जास्त क्षेत्रात लागवड शक्य होईल. याच्या माध्यमातून सिंचन केल्यास पाण्याचा एक थेंब वाया जात नाही.
AI Technology Can Help Sugarcane Farming During DroughtAgrowon