IMD rain prediction agrowon
Video

Maharashtra Rain: कोकणातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

Rain alert: राज्यात सध्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर ओसरलेला दिसून येतो. विदर्भात पावसाला उघडीप मिळालेली आहे, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. हवामान विभागानुसार पुढील पाच दिवस राज्यात बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडीप राहणार आहे.

Team Agrowon

Maharashtra rainfall forecast: राज्यात काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर आणि नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Inspiring Farmer Story: दौंड्या काठची आरती अन् दीपक

Crop Loss Relief: अतिवृष्टी अनुदानाचे २५३ कोटी रुपये पोर्टलवर अपलोड

Chana Characteristics: हरभरा वाणांची गुणवैशिष्ट्ये

Leopard Sighting: वाहोलीपाडा परिसरात बिबट्याची दहशत

Foodgrain Production: यंदा देशात धान्य उत्पादनात सुधारणा, पण बंपर पीक नाही, कृषी विभागाचा अंदाज काय सांगतो?

SCROLL FOR NEXT