Jalyukt Shivar Scam: घोटाळेबहाद्दरांना १५ कोटींची माफी
Water Conservation: गाजलेल्या यवतमाळ जलयुक्त शिवार घोटाळ्यात कारवाई तर झाली नाहीच; मात्र आता गैरव्यवहारातील अंदाजे १५ कोटींची रक्कम माफ करण्याचा निर्णय कृषी आयुक्तालयाने घेतला आहे.
Jalyukt Shivar scam controversy in Yavatmal MaharashtraAgrowon