Rain Update Agrowon
Video

Rain Update: पुढील ४ दिवस काही भागात जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update: मराठवाड्याच्या काही भागात गुरुवारपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

Team Agrowon

Weather Update: उद्याही कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भात उद्या पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. बुधवारपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. बुधवार, गुरुवारी आणि शुक्रवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही या तीन दिवसांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

Paddy Farmer Bonus: धान उत्पादकांना हेक्टरी २० हजार बोनस द्या : मुनगंटीवार

Mumbai APMC File Case: मुंबई राष्ट्रीय बाजार समितीत फाइल पळविल्याचा आरोप

Sugarcane Price: साडेपाच हजारांच्या ऊसदराचे गणित साखरेच्या भावावर अवलंबून

SCROLL FOR NEXT