Rain Update Agrowon
Video

Rain Update: उद्या सातारा, पुणे आणि पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Update: कोकणताली बहुतांशी भागात आज पाऊस झाला. कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडल्या तर काही भागात जोरदार पाऊस पडला.

Team Agrowon

Weather Update: सोमवारी राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्हे, विदर्भातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला. मंगळवारी आणि बुधवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही काही ठिकाणी जोरदार सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला. तर मराठवाडा आणि खानदेशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावचाही अंदाज हवामान  विभागाने दिला. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT