Maharashtra rain forecast agrowon
Video

Monsoon Rain: विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा अंदाज

rain alert Maharashtra: राज्यातील काही भागांमध्ये कालपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मात्र, अद्यापही सर्वदूर जोरदार पावसाला सुरुवात झालेली नाही. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Team Agrowon

Maharashtra rain forecast: आजही राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये काही भागांत विजांसह मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्येही ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chandrapur Water Crisis: वाढत्या उष्णतेने चंद्रपूर होरपळले, जलसाठा ४५ टक्क्यांवर

Nanaji Deshmukh Project: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात ग्रामस्तरावरच अर्ज रखडले

Fertilizer Dealer Action: खत लिंकिंग केल्यास संबंधित विक्रेत्यावर होणार कठोर कारवाई: कृषी अधिकारी विवेक कुंभार

Banana Crop Damage: वादळामुळे केळीचे पीक जमीनदोस्त

Soybean Seeds Availability: खरिपासाठी घरगुती सोयाबीन बियाण्याचा मोठा साठा उपलब्ध

SCROLL FOR NEXT