Chandrapur Water Crisis: वाढत्या उष्णतेने चंद्रपूर होरपळले, जलसाठा ४५ टक्क्यांवर

Water Scarcity: मे महिन्याच्या अखेरीस वाढलेल्या उष्णतेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील पाणीटंचाई तीव्र झाली असून अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील जलसाठा केवळ ४५ टक्क्यांवर आल्याने प्रशासनाने तातडीने ६९३ उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
Ghod river drying Maharashtra water crisis
Ghod river drying Maharashtra water crisisAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com