Pending Applications Issues: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २९५ गावांमध्ये अंमलबजावणी सुरू असली, तरी ग्राम कृषी विकास समिती स्तरावर मंजुरीअभावी मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे.