Vidarbha weather alert agrowon
Video

Rising temperature in the state: राज्यात उष्णतेचा जोर वाढला, तापमानात मोठी वाढ

राज्यातील तापमानात काहीसे चढ उतार सुरु आहेत. विदर्भात तापमान जास्त दिसत आहे. अकोल्यातील तापमान राज्यातील सर्वाधिक होते. अकोला जिल्ह्यातील काही भागात उद्यापासून तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. चंद्रपूर जिल्ह्यातही दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला.

Team Agrowon

राज्यातील तापमानात काहीसे चढ उतार सुरु आहेत. विदर्भात तापमान जास्त दिसत आहे. अकोला येथे आज राज्यातील सर्वाधिक ३८.८ अंश सेल्सिअस तापमान होते. ब्रम्हपुरी आणि अमरावती जिल्ह्यातही ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसेच विदर्भातील बहुतांशी भागात तापमान ३७ अंसाच्या पुढे होते. मराठवडा आणि मध्य महाराष्ट्रातही तापमान वाढले आहे. कोकणात आज उष्ण आणि दमट हवामान होते.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Digital Governance: गतिमान प्रशासनासाठी ई-ऑफिस, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक: अपर मुख्य सचिव विकास खारगे

Organic Farming: सेंद्रिय शेती : घोषणांपलीकडचे वास्तव

Interview With Sunil Pawar: कांद्याच्या प्रश्‍नावर तात्पुरती मलमपट्टी नको

Farming Success Story: लक्ष्मण तात्यांची लाखाची बात

Tulip Farming: क्युकेनहॉफ उद्यान अन् जागतिक फुलशेतीचे मॉडेल

SCROLL FOR NEXT