Digital Governance: गतिमान प्रशासनासाठी ई-ऑफिस, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक: अपर मुख्य सचिव विकास खारगे
Additional Chief Secretary Vikas Kharge: महसूल विभाग हा समाजाशी थेट निगडित असलेला महत्त्वाचा घटक असल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा.
Importance of e-office in Maharashtra administrationAgrowon