Farming Success Story: लक्ष्मण तात्यांची लाखाची बात
Modern Farming: एकेकाळी शेतमजूर असलेले लक्ष्मण तात्या आज परिसरात बागायतदार म्हणून परिचित आहेत. त्यांचा एक कोटीचा बंगला आहे आणि दारात २५ लाखांची गाडी आहे.
Inspiring success story of a farm labourer turned orchard farmerAgrowon