Free Electricity Agrowon
Video

Free Electricity: बळीराजा मोफत वीज योजनेचा शासन निर्णय प्रसिध्द

Agricultural Pumps: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांना आता मोफत वीज मिळणार आहे.

Team Agrowon

Government Decision: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीजेची आशा राज्य सरकारडून होती. अखेर आता याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार शेतकऱ्यांना बळीराजा मोफत वीज योजनेत अंतर्गत मोफत वीज देण्यात येणार आहे. मग ही योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत?, या योजनेसाठी किती निधी मंजूर करण्यात आला आहे?, एकंदरित या योजनेची सविस्तर माहिती या व्हिडीओत देण्यात आलेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Drill Subsidy: हिंगणघाट बाजार समिती देणार अनुदानावर पेरणी यंत्र

Farmer Insurance App Issue: ॲप, टोल फ्री नंबरवर तक्रारीची नोंद होईना!

Avocado Farming Success: दिवे येथे अ‍ॅव्होकॅडो फळपीक उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

Farmer Death: कसमादे पट्ट्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Sugar Industry Growth: साखर उद्योगाला चालना मिळणार

SCROLL FOR NEXT