Pikvima Update Agrowon
Video

Pikvima Update: अखेर पिकविमा अर्ज भरण्यासाठी केंद्राकडून मुदतवाढ

Crop Insurance New Update: पिकविमा अर्ज अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी करत होते. शेतकऱ्यांची ही मागणी लक्षात घेऊन विमा भरण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Team Agrowon

CSC Center: यावर्षी जून-जुलैमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकरी पेरणीच्या कामात सतत व्यस्त आहेत. त्यात पाऊस आणि खराब हवामानामुळे ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचाही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे सीएससी केंद्रांवर नोंदणी करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यातच महाराष्ट्र सरकारने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेतून महिलांना वर्षाला १८ हजार रुपये मिळणार आहे. ग्रामिण भागातील बहुतांशी महिला या योजनेला पात्र ठरत आहेत. त्यातच सरकारने वेळोवेळी अटी शिथिल केल्या. त्यामुळे सर्व सीएससी केंद्रांवर मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याचे काम सुरु झाले. पीक विमा आणि माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांचा एकत्रित ताण सीएससी केद्रांवर आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Season: खानदेशात रब्बी हंगामावर मदार

Animal Feed in El Nino: पावसाच्या खंडात जनावरांच्या आहारात खनिज मिश्रण का महत्त्वाचे?

Farmers Demand: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या : प्रशांत डिक्कर

Agrowon Podcast: सोयाबीन बाजारात घसरण, ओल्या भुईमुगाचे दर टिकून, भेंडीच्या भावात बदल, काकडीच्या दरात चढ-उतार तर केळी बाजारात नरमाई

India Africa Seed Summit: इंडिया-आफ्रिका सीड समिटमध्ये ‘महाबीज’चे सादरीकरण

SCROLL FOR NEXT