India Africa Seed Summit: इंडिया-आफ्रिका सीड समिटमध्ये ‘महाबीज’चे सादरीकरण
Seed Corporation: हैदराबाद येथे १५ ते १८ सप्टेंबरदरम्यान आयोजित दुसऱ्या इंडिया-आफ्रिका सीड समिट-२०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) सहभाग नोंदविला.
Mahabeej Participates in India-Africa Seed Summit in HyderabadAgrowon