Kharif Crop Agrowon
Video

Kharif Crop: पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार करा खत व्यवस्थापन

Fertilizer Management: कोणत्याही पिकाच्या जोमदार वाढीसाठी मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य मिळून १७ अन्नद्रव्ये लागतात. अन्नद्रव्याची गरज पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार बदलत असते.

Team Agrowon

Kharif Crop Care: ८० ते ९० दिवसात येणाऱ्या पिकामध्ये पेरणीच्या ३० दिवसानंतर तसंच ४५ दिवसानंतर खते द्यावीत. कापूस आणि तूर यासारख्या पिकामध्ये पेरणीनंतर ३० ते ३५ दिवस, ४० ते ६० दिवस आणि ८० ते ९० दिवसानंतर खते दिल्यास पिकाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये अन्नद्रव्यांचे संतुलन झाल्याने फुलोरा चांगला येऊन दाणे भरण्यास मदत होते. पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी नत्र आणि स्फुरद तसंच ४० ते ४५ दिवसानंतर पालाश या अन्नद्रव्याचा पुरवठा केल्यास अत्यंत चांगले परिणाम दिसून येतात. पीक वाढीच्या काळात अन्नद्रव्यांचा पुरवठा हा नेहमीच्या रासायनिक खतामधून किंवा विद्राव्य खतामधून करता येतो. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT