Fertilize Management Agrowon
Video

Fertilize Management: पिकाच्या वाढीच्या कालावधीनुसार खत व्यवस्थापन आवश्यक

Crop Care: खत व्यवस्थापन करताना पिकाच्या वाढीच्या अवस्था आहेत त्याप्रमाणे अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा झाल्यास अत्यंत चांगले परिणाम दिसून येतात.

Team Agrowon

Fertilizer Use: ८० ते ९० दिवसात येणाऱ्या पिकामध्ये पेरणीच्या ३० दिवसानंतर तसंच ४५ दिवसानंतर खते द्यावीत. कापूस आणि तूर यासारख्या पिकामध्ये पेरणीनंतर ३० ते ३५ दिवस, ४० ते ६० दिवस आणि ८० ते ९० दिवसानंतर खते दिल्यास पिकाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये अन्नद्रव्यांचे संतुलन झाल्याने फुलोरा चांगला येऊन दाणे भरण्यास मदत होते. पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी नत्र आणि स्फुरद तसंच ४० ते ४५ दिवसानंतर पालाश या अन्नद्रव्याचा पुरवठा केल्यास अत्यंत चांगले परिणाम दिसून येतात. पीक वाढीच्या काळात अन्नद्रव्यांचा पुरवठा हा नेहमीच्या रासायनिक खतामधून किंवा विद्राव्य खतामधून करता येतो. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात दबाव कायम, मका दरात मंदी, ढोवळी मिरची आवकेत चढ-उतार, शेपू दरात चढ-उतार, मोसंबी बाजारात नरमाई

Uddhav Thackeray: पंचनाम्यासाठी ५ ऑक्टोबरचा मुहूर्त, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या मरणाची वाट बघता का? उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल

Shirala Farmers: शिराळा तालुक्यात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा देण्याची मागणी

Power Shortage: अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे दुष्काळात तेरावा महिना

Loan Waiver List: धुळे जिल्ह्यात साडेतीन हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

SCROLL FOR NEXT