Power Shortage: अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे दुष्काळात तेरावा महिना
Drought Conditions: लांबलेला पाऊस आणि वाढलेला उन्हाचा तडाका यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, महावितरणकडून अतिरिक्त भारनियमनाच्या नावाखाली वारंवार केला जाणारा खंडित वीजपुरवठा यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे.
Atpadi Farmers Struggle To Save Crops Amid Power ShortagesAgrowon