Shirala Farmers: शिराळा तालुक्यात शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा देण्याची मागणी
Farmer Demand For Electricity: पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विहिरी व कूपनलिकांवरील विद्युत पंप सुरू करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा वाढलेला वावर लक्षात घेता शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी वारणा-मोरणा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
Shirala Farmers Seek Daytime Power Supply For IrrigationAgrowon