PM Kisan Yojana Agrowon
Video

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेतून शेतकरी बाहेर, केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आकडेवारी

Team Agrowon

Kharip Season: यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाला सुरवात झालीय. आतापर्यंत ४०० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आलंय. पण राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँकांनी आखडता हात घेतलाय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं आतापर्यंत दीडशे कोटी रुपयांचं पीककर्ज वाटप केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT